Red Section Separator
अंड्यात
प्रोटीन आणि बायोटिन असतं, त्यामुळे केस मजबूत होतात.
Cream Section Separator
बेरीमध्ये विटामिन असतात त्यामुळे केसांना फायदा होतो.
पालकमध्ये फोलेट, आयर्न, विटामिन ए आणि सी असतं, त्यामुळे केस लांबसडक होतात.
सॅल्मन, हेरिंग आणि मॅकेरल माशांमध्ये पोषक तत्व असतात, त्यामुळे केस चांगले वाढतात.
रताळ्यामुळे विटामिन ए मिळतं आणि त्यामुळे केस वाढतात.
एवोकाडेमध्ये विटामिन ई असतं आणि त्यामुळे केसांची चांगली वाढ होते.
राजमामध्ये प्रोटीन असतं त्यामुळे केसांची वाढ होते आणि केस घनदाट होतात.
सुका मेवा चविष्ट असतोच तसेच त्यातील पोषक तत्वांमुळे केसांची योग्य वाढ होते.