Red Section Separator
आले : आल्यामुळेही पचनशक्ती चांगली होते, म्हणून पोट बिघडल्यास आल्याचे सेवन करावे.
Cream Section Separator
जिरे : जिर्यामुळे भूक वाढते आणि जुलाब सारख्या त्रासातून दिलासा मिळतो.
केळी : केळीत फायबर असतं. आणि केळीत पॅक्टिन असल्यामुळे मलमूत्र त्याग करण्यासाठी फायदा होतो.
मासे : गोड्या पाण्यात आढळणारे ओमेगा-३ माशामुळे आतड्यातील सूज बरी होते.
दही : अन्न पचवण्यासाठी तुम्ही दुपारी आणि रात्री जेवल्यानंतर एक वाटी दही घ्या.
पपई : पपईमुळे पचनशक्ती मजबूत होते, म्हणून पोट बिघडल्यास पपई खावी.
बडीशेप : बडीशेपमुळे अपचन, सूज, पोटदुखी सारखे त्रास होत नाही, तसेच बडीशेपमुळे पोटात गॅस तयार होत नाही.
बीट : बीटमध्ये अँटीइन्फ्लामेंट्री अँटीऑक्सिडेंट गुण असतात, त्यामुळे पचनशक्ती मजबूत होते.