Red Section Separator
या बदलत्या जीवनशैलीत काही पदार्थांच्या सेवनामुळे हाडांवर वाईट परिणाम होतो
Cream Section Separator
शीतपेयांमध्ये फॉस्फोरिक ऍसिड असतं, त्यामुळे हाडांना इजा होते.
जास्त प्रमाणात मांस खाल्ल्यास युरीनरी कॅल्शियम कमी होऊ शकतं आणि त्यामुळे हाडं ठिसूळ होऊ शकतात.
जास्त प्रमाणात दारू प्यायल्यास हाडांना इजा पोहोचू शकते
ऍसिडिटीवरील औषधांचे सेवन कमी करावे , अन्यथा त्याचा हाडांवर परिणाम होतो.
जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन केल्यास हाडांना धोका निर्माण होतो.
विटामिन डीमुळे हाडांना कॅल्शियम मिळतम, त्यासाठी विटामिन डी असलेल्या पदार्थांचे सेवन करा.
व्यायाम केल्यामुळे हाडे निरोगी आणि मजबूत होतात.