Red Section Separator

अक्रोडमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात.

Cream Section Separator

फक्त मेंदूच नव्हे तर संपूर्ण शरीरासाठी अक्रोड फायदेशीर आहेत.

अक्रोड भिजवून खाल्ल्यास त्याचा योग्य फायदा होतो.

अक्रोड खाल्ल्यामुळे फार वेळ भूक लागत नाही,

ओवर इटिंगची समस्या सुटते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

अक्रोडच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

अक्रोडमुळे पचनशक्ती मजबूत होते आणि बद्धकोष्टतेची समस्या दूर होते.

अक्रोडच्या सेवनाने स्पर्म काऊंट वाढतो, त्यामुळे पुरुषांना अक्रोड खाण्याचा सल्ला दिला जातो.