Red Section Separator

'धूम-2' सिनेमातील ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशनचा Kissing Scenes खूप गाजला होता.

Cream Section Separator

यावेळी अभिषेक बच्चन नाराज झाला होता, असं सांगण्यात आलं होतं.

'राजा हिंदुस्तानी' सिनेमातील आमिर खान आणि कारिश्मा कपूर यांनी लिप लाॅक Kissing Scenes खूप काळ गाजला होता.

Kissing Scenes न करणाऱ्या शाहरुख खाननेही 'जब तक है जान' या सिनेमात कॅटरिनासोबत किस केला होता.

'राम लिला' या सिनेमात रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोन यांचा Kissing Scenes खूप गाजला.

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सिनेमामध्ये कॅटरिना आणि हृतिक रोशनचा Kissing Scenes देखील वादग्रस्त ठरला होता.

'आशिकी-2' सिनेमात आदित्य राॅय आणि श्रद्धा कपूरने दिलेले Kissing Scenes खूपच कामूक होते.

आलिया भटने तर पहिल्याच चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत लिप लाॅक Kissing Scenes दिले होते.

दीपिका आणि रणबीर कपूर या दोघांचाही 'तमाशा' सिनेमातील Kissing Scenes प्रेक्षकांना चांगलेच माहीत आहे.

'जब वी मेट' या सिनेमात शाहीद कपूर आणि करिना कपूर यांच्या Kissing Scenes चर्चा खूप झाली होती.

'राजनिती' या सिनेमातील अर्जुन रामपाल आणि श्रृती शेठ यांचाही Kissing Scenes चांगलाच गाजला होता.