Red Section Separator

पासपोर्ट रँकिंग जारी करणार्‍या एका संस्थेने जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट असलेल्या देशांची यादी जाहीर केली आहे.

Cream Section Separator

जपान : या यादीत जपान अव्वल आहे.

Red Section Separator

सिंगापूर :सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दक्षिण कोरिया : तिसर्‍या क्रमांकावर दक्षिण कोरिया आहे.

Red Section Separator

इटली, फिनलंड, स्पेन आणि लक्झेंबर्ग या देशांचा पासपोर्ट असेल तर तुम्ही सर्व 188 देशांना भेट देऊ शकता.

डेन्मार्क, ऑस्ट्रिया, कॅनडा या देशांच्या पासपोर्टसह तुम्ही जगातील 187 ठिकाणांना भेट देऊ शकता.

स्वीडन, आयर्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, नेदरलँड या 5 देशांच्या पासपोर्टसह तुम्ही 186 ठिकाणी जाऊ शकता.

Red Section Separator

स्वीडन, आयर्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, नेदरलँड या 5 देशांच्या पासपोर्टसह तुम्ही 186 ठिकाणी जाऊ शकता.

स्वित्झर्लंड, यूएस, यूके, नॉर्वे या देशांचे 185 देशांना व्हिसा ऑन अरायव्हल आणि व्हिसा फ्री प्रवेश देते.

ग्रीस, माल्टा, ऑस्ट्रेलिया या देशांच्या पासपोर्टने तुम्ही 184 ठिकाणी फिरू शकता.