Red Section Separator
चेहऱ्या बरोबरच आपल्या पायांची काळजी घेणे देखील महत्वाचे असते.
Cream Section Separator
पायांची योग्य काळजी न घेतल्याने पायांना हळू हळू भेगा पडतात आणि नंतर खोल भेगा दिसू लागतात.
पायांची काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती जाणून घ्या
पाय धुतल्यानंतर ते मऊ राहण्यासाठी नेहमी दिवसातून किमान दोनदा मॉइश्चरायझ करा.
आठवड्यातून २-३ वेळा झोपताना पायांना खोबरेल तेलाने मसाज करावा. यामुळे कोरडी पडलेली त्वचा मुलायम बनते.
पायाच्या त्वचेला खोबरेल तेलामुळे पोशक घटक मिळतात .आणि पायाचे सौंदर्य देखील वाढते .
रोज बादलीभर कोमट पाण्यात मूठभर मीठ टाकून १५-२० मिनिटे त्यात पाय ठेवून बसावे. नंतर तेल लावून मसाज करावे. यामुळे पाय मऊ होतात.