Red Section Separator

क्रेडिट कार्डवर EMI करताना या गोष्टी लक्षात घ्या

Cream Section Separator

EMI भरताना मात्र तुम्ही बारीक लक्ष ठेवायला हवं

क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या स्कीमवरही विशेष चार्ज लावला जातो

EMI वर बँका व्याज देखील लावतात, ते तुमच्या खात्यातून पैसे जातात

झिरो किंवा नो कॉस्ट EMI वर अतिरिक्त शुल्क आकारलं जात नाही

लिमिट तपासा, बॅलन्स नसेल किंवा रेस्ट्रिक्टेड असेल तरी प्रॉब्लेम

पूर्ण पैसे वेळेआधी भरले तरीही अतिरिक्त शुल्क भरावं लागतं

पेमेंट करायला उशीर केला तरी तिथे समस्या होऊ शकतात

EMI आणि पेमेंट पर्याय, सायकल, बिलिंग प्रोसेस समजून घ्या