Red Section Separator
बरेच जण कर्ज घेऊन कार (car) खरेदी करण्याचा विचार करत आहेत.
Cream Section Separator
कर्जावर कार खरेदी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगला क्रेडिट स्कोर असणे.
तुमचा क्रेडिट स्कोअर जितका जास्त असेल तितका तुमचा व्याजदर आणि अटी त्यानुसार कमी-जास्त होतील.
तुमचा क्रेडिट स्कोअर जितका जास्त असेल तितका तुमचा व्याजदर आणि अटी त्यानुसार कमी-जास्त होतील.
कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी चांगला क्रेडिट स्कोअर असणे खूप आवश्यक आहे,
कार खरेदी करायची किती असावी आणि ती कोणत्या आधारावर ठरवली जाते. तर त्याबद्दल जाणून घेऊया.
ऑटो लोनसाठी सरासरी 600 किंवा त्याहून अधिक स्कोअर चांगला मानला जातो.
तुमचे उत्पन्न, रोजगार इतिहास आणि कर्ज-ते-उत्पन्न प्रमाण काय आहे. याचा देखील विचार केला जातो.
चांगल्या क्रेडिट स्कोअरचे अनेक फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे कर्ज मिळण्याची शक्यता खूप वाढते.