Red Section Separator
आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर नुकतेच भारतीय तेल कंपन्यांनी जाहीर केले.
Cream Section Separator
आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये देखील वाढ झाली आहे.
Red Section Separator
मात्र दिलासादायक बाब म्हणजे भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ केलेली नाही.
21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल झाला होता. तेव्हापासून इंधनाचे दर स्थिर आहे.
Red Section Separator
मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे.
दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे.
कोलकात्यात पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे.
Red Section Separator
चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.