Red Section Separator
'दगडी चाळ' या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.
Cream Section Separator
त्यानंतर तब्बल ७ वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
सोशल मीडियाद्वारे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची घोषणा करण्यात आली आहे.
चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ 2' हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
आतापर्यंत लाखो लोकांनी सिनेमाचा टिझर पाहिला असून याचे कौतुक केले आहे.
'दगडी चाळ'च्या निमित्ताने संगीता अहिर यांनी मराठी चित्रपटांच्या निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले.
दगडी चाळीचा रॉबिन हूड, म्हणजेच अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’. बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणार हे नक्की.