Red Section Separator
अभिनेत्री नोराच्या डान्सचे सर्वांनाच वेड आहे, नोरा तिच्या बेली डान्स स्टाइलमुळे चर्चेत असते.
Cream Section Separator
नोराच्या सेक्सी फिगरमुळे तिचा सर्व डान्स हिट होतो,
जाणून घेऊया नोरा फतेहीच्या फिटनेसचे रहस्य.
अभिनेत्री नोरा फिट राहण्यासाठी तीन प्रकारचे व्यायाम करते
नोरा फतेही तिच्या वर्कआउट रूटीनमध्ये पिलेट्स व्यायामाचा समावेश करते,
पिलेट्स व्यायामामुळे नोराचे रक्ताभिसरण चांगले राहते आणि शरीरात ऊर्जा येते.
रोज पिलेट्स व्यायाम केल्याने शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासत नाही, हृदयविकार दूर राहतात.
बेली डान्स हा तंदुरुस्त राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, यामुळे शरीर लवचिक होते
स्ट्रेचिंग हा तिच्या फिटनेस सिक्रेटमधील सर्वात महत्त्वाचा व्यायाम आहे.
नोरा तिच्या आहारात दूध, हिरव्या भाज्या, फळे आणि हेल्दी फूडचा समावेश करते