Red Section Separator

केसांमध्ये कोंडा होणं ही आजकाल सामान्य समस्या झाली आहे.

Cream Section Separator

लोकं कोंड्याची समस्या खूप हलक्यात घेतात आणि त्याकडे जास्त लक्ष देत नाहीत.

केसांमध्ये खूप दिवस कोंडा राहिल्यास तो त्रासदायक ठरू शकतो.

लिंबाच्या रसात असलेले अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी- इन्फेक्शन गुणधर्म हे कोंडा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

कोंडयाची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाच्या रसाचा वापर करावा.

केसांतील कोंडा कमी करण्यासाठी कोरफडीचा रस आणि लिंबाचा वापर केल्यास फायदा होऊ शकतो.

केसात कोंडा झाला असेल तर नारळ तेल व लिंबाच्या रसाचा वापर करणे प्रभावी ठरू शकेल.