Red Section Separator

पिट बुल वा अमेरिकन पिट बुल टेरियरवर बंदी. पिट बुल हे कुत्रे धोकादायक समजले जातात

Cream Section Separator

डॉबरमॅन पिन्स्चरवर बंदी

अनोळखी आणि अज्ञातांवर प्राणघातक हल्ले करण्यासाठी बदनाम आहेत डॉबरमॅन पिन्स्चर

सायबेरियन हस्कीवर बंदी

भूक लागल्यावर लगेच पुरेसे अन्न मिळाले नाही तर सायबेरियन हस्की अनेकदा आक्रमक होतात

वुल्फ हायब्रिडचा चावा जीवघेणा ठरू शकतो

रॉट वेल्लरवर बंदी

रॉट वेल्लर अनेकदा पटकन चावतो आणि हा चावा जीवघेणा किंवा गंभीर जखमी करणारा ठरतो