Red Section Separator

जगातील सर्वात प्राणघातक सापांपैकी एक म्हणजे आफ्रिकेत आढळणारा ब्लॅक मांबा.

Cream Section Separator

ब्लॅक मांबा या सापाच्या विषाच्या दोन थेंबांनी एखादा व्यक्ती मरू शकतो.

8 फूट लांबीचा साप असून तो ताशी 19 किमी वेगाने आपल्या शिकारीवर हल्ला करू शकतो.

जगातील दुसरा सर्वात प्राणघातक साप किंग कोब्रा आहे.

हा एकदा चावल्यानंतर, त्यानंतर 15 मिनिटांतच व्यक्तीचा मृत्यू होतो.

धोकादायक विष असलेल्या सापाची आणखी एक प्रजाती म्हणजे अमेरिकन फेर-डी-लान्स.

दक्षिण आफ्रिकेतील ग्रीन ट्री स्नेक किंवा बूमस्लॅंग हा मूक शिकारी म्हणून ओळखला जातो.

घोणस सर्पदंशामुळे किडनीचे नुकसान होऊ शकते आणि काही मिनिटात प्राण जाते.