Red Section Separator

काळे डाग दूर करण्यासाठी आणि त्वचेला चमक आणण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत.

Cream Section Separator

भरपूर पाणी प्या : पाणी त्वचेसाठी चमत्कार करू शकते. हे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

Red Section Separator

लिंबू दही मास्क : लिंबाचे ब्लीचिंग गुणधर्म आणि दह्याचे शुद्धीकरण गुणधर्म काळे डाग हलके करण्यासाठी आणि चमक आणण्यासाठी उत्तम आहेत.

Red Section Separator

ताक : ताक लॅक्टिक ऍसिडने भरलेले असते जे चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यास आणि काळे डाग हलके करण्यास मदत करते.

Red Section Separator

कोरफड : त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ही एक उत्तम आणि नैसर्गिक गोष्ट आहे.

Red Section Separator

टोमॅटो : टोमॅटोची पेस्ट चेहऱ्यावर फेस पॅक म्हणून लावा आणि सुमारे 10 मिनिटे राहू द्या.

Red Section Separator

पपई : पपईची पेस्ट त्वचेवर लावा आणि 20 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल.

Red Section Separator

या सध्या सोप्या टिप्सच्या साहायाने तुमच्या चेहऱ्यावरील डार्क स्पॉट सहज दूर होतील.