Red Section Separator

ड्राय वॉशपासून ते होममेड स्क्रब, वॉटर बाथ आणि स्टीम बाथपर्यंत तुम्ही त्वचेला खोल स्वच्छ आणि मॉइश्चरायझ करू शकता.

Cream Section Separator

अंघोळ करताना बॉडी वॉश करताना काही वेळ ब्रशने स्क्रब करा.

यामुळे त्वचेची घाण तर दूर होईलच पण ब्लड सर्कुलेशनही सुधारेल.

कॉफी पावडरमध्ये मध मिसळून त्वचेवर मसाज करा. त्वचा तेजस्वी आणि सुंदर दिसेल.

अंघोळ करताना पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या, कडुलिंब आणि तुळशीची काही पाने मिसळा.

पोर्स मधून घाण काढून टाकण्यासाठी स्टीम बाथ हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.

टॉवेल कोमट पाण्यामध्ये भिजवून ते पिळून घ्या आणि टॉवेल अंगावर घट्ट गुंडाळा.

डीप क्लीनिंग केल्यानंतर, टॉवेलने शरीर पुसून टाका.

काही चांगले बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर लावून मसाज करा.