Red Section Separator

दीपिका पदुकोण नेहमीच नैराश्याच्या मुद्द्यावर बोलते. ती स्वतः डिप्रेशनने त्रस्त आहे.

Cream Section Separator

एकदा सलमान खानने डिप्रेशनवर अशी कमेंट केली होती की दीपिका भडकली होती.

सलमानने सांगितले होते की, त्याने अनेकांना रडताना आणि नैराश्यात पाहिले आहे, पण निराश होणे त्याला परवडणारे नाही.

सलमानच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती कशीही असो, तो रडू शकत नाही आणि दु:खीही होऊ शकत नाही.

सलमान आणि दीपिका यांच्यात खूप चांगले बॉन्ड आहे. मात्र दोघांनी अद्याप कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही.

एका मुलाखतीत सलमानने दीपिका पदुकोणसोबत चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

शाहरुख खान स्टारर 'पठाण'मध्ये सलमानचा कॅमिओ आहे. यात दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहे.

सलमान सध्या 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार असून तो सध्या 'बजरंगी भाईजान 2'चे शूटिंग करत आहे.