Red Section Separator
काही खाद्यपदार्थ व तोंडातील कोरडेपणा यामुळे तोंडात दुर्गंध येऊ लागतो.
Cream Section Separator
तोंडाला दुर्गंधी येऊ नये म्हणून हे उपाय नक्की ट्राय करा
तोंडाला दुर्गंधी येऊ नये यासाठी प्रत्येकाने दिवसातून दोन वेळा दोन- दोन मिनिटे ब्रश केले पाहिजे.
तोंडाला घाण वास येऊ नये, यासाठी जिभेची स्वच्छता करणेही खूप गरजेचं आहे.
जीभ साफ करण्यासाठी स्वतंत्र ब्रश ठेवा किंवा मग टंग क्लिनरचा उपयोग करून नियमितपणे जीभ साफ करा.
ब्रश केल्यावर ४ ते ५ वेळा खळखळून गुळण्या कराव्या.
जेवण झाल्यानंतर ३ ते ४ मिनिटे शुगर फ्री च्युईंगम चघळल्यानेही तोंडाची दुर्गंधी कमी होते.
माऊट वॉश किंवा फ्लेव्हर टुथपेस्ट वापरल्यानेही तोंडाची दुर्गंधी कमी होते.
दर सहा महिन्यातून एकदा डेंटिस्टकडे जावे आणि त्यांच्याकडून नियमितपणे इंटर
डेंटल क्लिनिंग करून घ्यावे.