Red Section Separator

भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा यांच्यामध्ये वाद असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले.

Cream Section Separator

लॉकडाऊनमध्ये एका डान्स क्लासच्या निमित्ताने या दोघांची ओळख झाली.

चहल आणि धनश्री हे फक्त तीन महिने एकमेकांना ओळखत होते. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

काही दिवसांपूर्वी एक डिनर पार्टी झाली होती. त्यानंतर चहल आणि धनश्री यांच्यामध्ये बिनसल्याची चर्चा सुरु झाली.

धनश्रीचा डिनर पार्टीमधील श्रेयस अय्यरबरोबरचा फोटो चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर या दोघांच्या डेटिंगची चर्चा रंगली.

युजवेंद्र चहलने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केली होती. आपण नवीन आयष्य लोड करत असल्याचे चहल म्हणाला होता.

सध्याच्या घडीला धनश्रीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये धनश्रीने चहलला धमकी दिली आहे.

आपण माहेरी जात असल्याचे धनश्रीने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

काही जणांना तिने चहलला धमकी दिली, असे वाटत आहे. पण या दोघांचा हा एक मजेशीर व्हिडिओ आहे.