Red Section Separator
व्यायाम, योगासने यांचा अभाव, खानपानातील बदल यामुळे मधुमेहाचा अनेकांना त्रास उद्भवतो.
Cream Section Separator
मात्र जीवनशैलीत बदल करून मधुमेह या आजारावर नियंत्रण मिळवता येते.
या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही योगासने फायदेशीर ठरू शकतात. जाणून घ्या
कपालभाती - कपालभाती प्राणायाम मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.
तुमच्या शरीरातील नसा आणि मज्जातंतू मजबूत करण्यासोबतच शरीरातील ऊर्जाही टिकवून ठेवते.
अनुलोम विलोम -
कपालभाती आणि अनुलोम विलोम केल्याने उच्च रक्तदाब आणि मधुमेह या आजारांमध्ये आराम मिळतो.
या योगासनांमुळे हार्मोनल असंतुलन संतुलित करण्यास देखील मदत करते.
बालासन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
बालसन हे सामान्यतः तणाव कमी करण्यासाठी ओळखले जाते.