Red Section Separator

मधुमेह असलेल्या रुग्णांना डॉक्टर खाण्यापिण्याची विशेष काळजी घेण्याचे सांगतात.

Cream Section Separator

या रुग्णांना अनेक पदार्थ आणि फळं न खाण्याचा सल्ला दिला जातो.

Red Section Separator

आज आपण मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती फळे खाऊ नये याबद्दल जाणून घेऊ.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी द्राक्षे अत्यंत हानिकारक आहेत.

Red Section Separator

मधुमेहामध्ये केळी खाऊ नये. केळीमध्ये कार्बोहायड्रेट आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो.

अजीरमध्ये कार्बोहायड्रेट आणि साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे रुग्णांच्या रक्तातील साखर वाढू शकते.

मधुमेहाच्या रुग्णांनी अंजीरापासून दूर राहणेच फायदेशीर आहे नाही तर त्यांना ते त्रासदायक ठरु शकते.

शक्य असल्यास या रुग्णांनी त्यांच्या डॉक्टरांकडून काही फळांची यादी घ्यावी ज्याचे ते सेवन करू शकतात.