Red Section Separator
अनेकांना हिरव्या पालेभाज्या खाणे आवडत नाही.
Cream Section Separator
मात्र हिरव्या पालेभाज्या आपल्याला वेगवेगळ्या आजारांपासून वाचवतात.
आज आपण मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी मेथीची भाजी कशी उपयुक्त ठरते ते जाणून घेऊ.
हिरवी मेथीची पालेभाजी टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहामध्ये साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
मेथीची भाजी चांगले कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवण्यास आणि शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.
उच्च रक्तदाबावरही मेथीच्या पानांचा फायदा होतो.
मेथीच्या पानांमध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवते.
मेथीची पाने वजन कमी करण्यासही मदत करतात.
रोज एक चमचा मेथीच्या पानांचा रस घेतल्याने पोटातील जंत नाहीसे होतात.
मेथीच्या पानांचे सेवन केल्याने शरीरातील जळजळदेखील कमी होते.