Red Section Separator
गृहिणी स्वयंपाक करत असताना व्हिनेगरचा वापर करतात.
Cream Section Separator
प्रामुख्याने नूडल्स (Noodles) बनवताना याचा जास्त वापर केला जातो.
व्हिनेगरचा वापर केवळ स्वयंपाक बनवताना न करता इतर अनेक गोष्टींसाठी करता येऊ शकतो.
भाज्या आणि चीज साठवण्यासाठी
भांडी साफ करण्यासाठी
व्हिनेगरपासून बनवलेले क्लिनर अतिशय प्रभावी आहे
व्हिनेगर काहीही स्वच्छ करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
मायक्रोवेव्हच्या आतील बाजूस साफ करणे