Red Section Separator
हल्लीच भटके कुत्रे चावण्याचे प्रकार फारच वाढले आहेत
Cream Section Separator
मात्र कुत्रा चावल्यावर प्रथमोपचार म्हणून काय केलं पाहिजे? हे जाणून घ्या
कुत्रा चावल्यावर डॉक्टरांकडे तर जायलाचं हवं,
परंतू संसर्ग शरीरात पसरु नये म्हणून आपण काळजी घेणं महत्वाचं आहे
कुत्रा चावल्यावर कोणते उपाय त्वरीत करावेत हे जाणून घ्या
कुत्र्याने चावलेल्या ठिकाणचा भाग स्वच्छ धुवा, ती जखम धुण्यासाठी सौम्य साबण वापरा
ती जागा कपड्याने कोरडी करुन घ्या. त्यावर अँटीसेप्टिक लावा.
तुम्ही अल्कोहोल किंवा आयोडीन द्रावणाने ते स्वच्छ करु शकता
प्रतिबंधात्मक लस शक्य तितक्या लवकर घ्या