Red Section Separator

कोल्ड कॉफी ही तरुणांमध्ये लोकप्रिय ड्रिंक आहे, परंतु याच्या सेवनाचे अनेक तोटेही आहेत.

Cream Section Separator

जास्त प्रमाणात कोल्ड कॉफी प्यायल्यास झोपण्यात अडचण होते.

जास्त कोल्ड कॉफी प्यायल्यास जीव घाबरा होतो.

जास्त प्रमाणात कोल्ड कॉफी प्यायल्यास शरीर डिहायड्रेट होतं.

कोल्ड कॉफीमुळे डोकेदुखी आणि चक्करची समस्या जाणवते.

कोल्ड कॉफीमध्ये जास्त साखर घातली जाते, त्यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण वाढतं.

थंड पदार्थामुळे पचनशक्तीवर परिणाम होतो.

जास्त प्रमाणात कोल्ड कॉफी प्यायल्यास बद्धकोष्टचा त्रास होऊ शकतो.

कोल्ड कॉफीमुळे झोपेवर परिणाम होतो आणि त्यामुळे सातत्याने थकवा जाणावतो.