Red Section Separator

फिल्मफेअरचे पुरस्कारचे नुकतेच चित्रिकरण पूर्ण झाले, तेव्हा दिशानेही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

Cream Section Separator

या कार्यक्रमात दिशाने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता.

या ड्रेसमध्ये दिशा खुपच हॉट दिसत होती.

फिल्मफेरच्या या कार्यक्रमात दिशाने एक परफॉर्मन्सही दिला आहे.

दिशाचे हे काळ्या रंगातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

दिशाने नुकतीच जॉन अब्राहमसोबत स्क्रीन शेअर केली होती, दोघांचा एक व्हिलेन रिटर्न्स हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

दिशा योद्धा, केटिना आणि प्रोजेक्ट के या चित्रपटात झळकणार आहे.

दिशा सोशल मीडियाव खुप सक्रिय असते, इन्स्टाग्रामवर तिचे ५ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.