Red Section Separator

दिशा नुकतीच एक विलन रिटर्न या चित्रपटात दिसली होती.

Cream Section Separator

दिशाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले होते, त्यात तिचा हॉट अंदाज दिसला होता.

दिशाने एक विलेन रीटर्न या चित्रपटात जॉनसोबत इंटिमेट सीन दिले होते.

या चित्रपटातील अभिनयासाठी दिशाचे कौतुक झाले होते.

दिशाने या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच जॉन अब्राहमसोबत काम केले होते.

एक विलेन रिटर्न या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 55 कोटी रुपयांचा गल्ला कमावला होता.

दिशाने इन्स्टाग्रामवर 50 लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत.

दिशा लवकरच योद्धा, केटिना या चित्रपटात दिसणार आहे.