Red Section Separator
गुलशन कुमारची सून आणि बॉलीवूड अभिनेत्री दिव्या खोंसलाची ब्युटी रुटीन खूप खास आहे.
Cream Section Separator
दिव्या खोसला सांगते की अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे तिच्या चेहऱ्याची चमक वाढते.
स्किन केअर रूटीन व्यतिरिक्त, अशा अनेक घरगुती गोष्टी आहेत, ज्यामुळे तिची त्वचा मुलायम होते.
दिव्या खोंसला ब्लीच आणि फेशियलसारख्या गोष्टींपासून लांब राहते. तिला पार्लरमध्ये जायलाही आवडत नाही.
निर्माती आणि दिग्दर्शक दिव्या खोंसला यांच्या मते, रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढणे आवश्यक आहे.
ती केवळ काही उत्पादनांसह लूक पूर्ण करते.
दिव्या निरोगी राहण्यासाठी मेडिटेशन करते. तणाव दूर करण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे.