Red Section Separator

संपूर्ण देशभर यावेळी दिवाळी  (Diwali) 24 ऑक्टोबरला सोमवारी साजरी केली जाणार आहे.

Cream Section Separator

परंतु, यंदाच्या दिवाळीवर सूर्यग्रहणाच्या सावली असणार आहे. यामुळे 5 ग्रह आपली दिशा बदलणार आहे.

ऑक्टोबरमध्ये या ग्रहांची दिशा बदलेल

कन्या राशीत बुध: 02 ऑक्टोबर

मिथुन राशीत मंगळ संक्रमण – 16 ऑक्टोबर

तूळ राशीत सूर्याचे संक्रमण – 17 ऑक्टोबर

तूळ राशीत शुक्राचे संक्रमण – 18 ऑक्टोबर

मकर राशीत शनि संक्रमण – 23 ऑक्टोबर

सूर्यग्रहण – 25 ऑक्टोबर

तूळ राशीत बुध संक्रमण – 26 ऑक्टोबर

मिथुन राशीत मंगळ मागे पडतो – 30 ऑक्टोबर

सूर्यग्रहणाचा प्रभाव मंगळवारी दुपारी 2.29  ते सायंकाळी 6.32 पर्यंत राहील.