Red Section Separator
Hyundai India कंपनी देशभरातील निवडक कार्सवर मोठ्या सवलती आणि इतर ऑफर देत आहे.
Cream Section Separator
Hyundai कडून या सवलती आणि ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंत वैध आहेत.
Hyundai कडून या सवलती आणि ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंत वैध आहेत.
कंपनीच्या या ऑफर लोकेशन, मॉडेल्स, व्हेरियंट आणि स्टॉकच्या उपलब्धतेनुसार बदलू शकतात,
Hyundai i20 :
कंपनी या लोकप्रिय कारच्या Sportz आणि Magna व्हेरियंटवर 21,000 रुपयांपर्यंत रोख सूट देत आहे.
Hyundai i10 Grand Nios
:
कंपनी या लक्झरी कारच्या टर्बोचार्ज्ड Sportz व्हेरियंटवर 48,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे
पेट्रोल व्हेरियंटवर 18,000 रुपयांपर्यंत रोख सूट देत आहे. त्याच्या CNG व्हेरियंटवर 33,000 रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत.
Hyundai Aura
:
कंपनी या उत्कृष्ट कारच्या सर्व पेट्रोल व्हेरियंटवर 18,000 रुपयांपर्यंत रोख सूट देत आहे.
Hyundai Aura च्या CNG व्हेरियंटवर 33,000 रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत.
Hyundai Kona Electric :
या पॉवरफुल इलेक्ट्रिक कारवर कंपनीकडून 1 लाख रुपयांपर्यंतची कॅश डिस्काउंट दिली जात आहे.