Red Section Separator

दरवर्षी दिवाळीत फटाके वाजवताना अनेक अपघात होतात.

Cream Section Separator

मोकळ्या जागेत फटाके वाजवा, पेटवण्यासाठी माचिस ऐवजी अगरबत्तीचा वापर करावा.

लायसन्स असलेल्या दुकानातून फटाके खरेदी करा.

बाजारात खराब फटाके देखील असतात जे कधीही फुटण्याची शक्यता असते.

फटाक्याच्या लेबलवर छापलेल्या सूचनांचे पालन करा.

फटाके विकत घेतल्यानंतर ते आगीपासून दूर सुरक्षित ठेवा.

फटाक्यांच्या आवाजामुळे कानांना त्रास होत असल्यास ते टाळण्यासाठी कापूस घाला.

जर तुम्हाला श्वासोच्छवासाची समस्या असेल तर घरातच रहा.