Red Section Separator
लग्नानंतर दोघांवर जबाबदारी वाढलेल्या असतात, अशा वेळी आर्थिक नियोजन करणे फार गरजेचे आहे.
Cream Section Separator
जर तुमचा जोडीदार पैसे खर्च करणारा असेल तरुम्ही बचत करण्याचा विचार करा. त्यामुळे ऐनवेळी पैश्यांची अडचण भासणार नाही.
लग्नानंतर एकत्र बसून बजेट बनवा, त्यामुळे वायफळ खर्च होणार नाही.
लग्न झाल्यानंतर सेविंग्सकडे लक्ष द्या, त्यासाठी गुंतवणुक संबंधित लोकांशी चर्चाही करा.
दोघांकडे किती पैसे येतात आणि किती पैसे वाचवले पाहिजे याचे एक आर्थिक लक्ष्य ठरवा.
लग्नानंतर दोघांनी आपापला किती खर्च आहे यावर चर्च करा, यावर कुठलेही सिक्रेट ठेवू नका.
एकमेकांवर आर्थिक दबाव टाकू नका. एकमेकांना आर्थिक स्वातंत्र्य द्या.
जर दोघेही कमावते असतील तर किती खर्च होतो आणि किती बचत होतो यावर चर्चा करा आणि संवाद साधा.