Red Section Separator

आजजकल आर्थिक व्यवहारासाठी ATM चा वापर वाढला आहे

Cream Section Separator

मात्र आजकाल फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे

फसवणूक टाळण्यासाठी पैसे काढताना या गोष्टी लक्षात ठेवा

एटीएम रूममधून रोख रक्कम पैसे काढताना इतर व्यक्ती उपस्थित नसावी

एटीएम मशीनमधून पैसे काढताना अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका

तुमच्या एटीएम कार्डवर कधीही पिन लिहू नका

फसवणूक टाळण्यासाठी एटीएमचा पिन वेळोवेळी बदला

पैसे काढण्याआधी मशीनमध्ये कार्ड रीडर बसवलेला नाही ना हे तपासा