Red Section Separator

शरीरातील यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने गाउट, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि संधिवात यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.

Cream Section Separator

आज आपण जाणून घेणार आहोत की यूरिक अ‍ॅसिडच्या समस्येत कोणती फळे खाऊ नयेत.

द्राक्षे : द्राक्षांमध्ये फ्रक्टोज जास्त प्रमाणात आढळते, ते उच्च यूरिक अ‍ॅसिड असलेल्या रुग्णांसाठी हानिकारक असू शकते.

कलिंगड : यूरिक अ‍ॅसिड असलेल्या रुग्णांनी कलिंगड खाऊ नये, या फळातील फ्रुक्टोज जास्त असल्याने गाउटचा धोका वाढू शकतो.

चीकू : चीकूमध्ये फ्रक्टोजचे प्रमाणही जास्त असते, ज्यामुळे यूरिक अ‍ॅसिड वाढू शकते.

सफरचंद : यूरिक अ‍ॅसिडच्या समस्येमध्ये सफरचंद फायदेशीर मानलं जातं, पण जेव्हा यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढते तेव्हा साखरयुक्त पदार्थ टाळावेत.

अननस : अननसात फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असते, अननस हे युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांसाठी हानिकारक असते आणि त्यामुळे गाउट देखील होऊ शकतो.

आलूबुखारा : आलूबुखारा यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर मानले जातात, परंतु जास्त प्रमाणात सेवन टाळावे.