Red Section Separator
हिवाळ्यात अनेक जण मुळा खूप आवडीने खातात.
Cream Section Separator
त्याचा वापर सॅलेड, पराठा, भाजी म्हणून खाल्ली जाते.
पण, तुम्हाला माहित आहे का की काही गोष्टी मुळ्यासोबत अजिबात खाऊ नयेत.
काकडी आणि मुळा या दोन्ही गोष्टींचे एकत्र सेवन करणे हानिकारक आहे.
संत्री आणि मुळा एकत्र खाणे हानिकारक आहे. याचा पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो.
कारले खाल्ल्यानंतर मुळ्याचे सेवन करू नये. यामुळे श्वासोच्छवास आणि हृदयाशी संबंधित त्रास होऊ शकतो.
जर तुम्ही सकाळी दुधाचे सेवन केले असेल तर लक्षात ठेवा की संध्याकाळपूर्वी मुळा खाऊ नये.
मुळा खाल्ल्यानंतर चहाचे सेवन करु नये
रात्रीच्या जेवणातही मुळ्याचे सेवन करू नये. तसेच रिकाम्या पोटी मुळा खाणे हानिकारक ठरू शकते.