Red Section Separator
दातांच्या स्वास्थ्यामुळे हसरा चेहरा अधिकच सुंदर दिसतो
Cream Section Separator
दात खराब झाल्यास रूट कॅनल उपचार केले जाते.
Red Section Separator
रूट कॅनल उपचार केल्यानंतर काय खाऊ नये याबाबत आपण जाणून घेऊ.
सुका मेव्याचे पदार्थ खाऊ नका
Red Section Separator
थंड पेयांचे सेवन करणे टाळा
सलाडमधील गाजर, काकडी खाऊ नका
आंबट फळे खाऊ नका
Red Section Separator
मद्यपान करू नका
कडक पदार्थ त्या दाढेने खाणे टाळा. दोन टाईम ब्रश करा.