Red Section Separator
वास्तुदोषांकडे लक्ष न दिल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
Cream Section Separator
वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असणं अशुभ मानलं जातं.
घरातले सर्व दरवाजे एका सरळ रेषेत असल्यास तो मोठा वास्तुदोष असतो.
किचन घराच्या आग्नेय कोपऱ्यात नसल्यास वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.
वास्तुदोष असल्यास घराच्या कोपऱ्यात कापराच्या वड्या ठेवाव्यात.
घरात वास्तुदोष असेल, तर ईशान्य कोपऱ्यात तुळशीचं रोप लावावं.
घरातला कोणताही नळ गळत असेल तर ते अशुभ मानलं जातं.
घराचा उतार ईशान्य दिशेच्या तुलनेत उंचावर असेल तर धनहानी होते.
बेडरूममध्ये आरसा लावला असेल, तर पती-पत्नीमध्ये भांडणं होतात.