Red Section Separator
बहुतेक जणांना केस धुतल्यांनतर केसांना टॉवेल गुंडाळण्याची सवय असते.
Cream Section Separator
तुमची ही चूक नुकसानदायक ठरू शकते.
केस धुतल्यानंतर केसांना लगेचच टॉवेल गुंडाळून ठेवतात,
यामुळे केस सुकतात आणि केसांमधील पाणीही अंगावर गळत नाही. पण ही सवय खूप नुकसानदायक आहे.
ओल्या केसांना टॉवेल गुंडाणळ्याच्या सवयीचे दुष्परिणाम जाणून घ्या.
आंघोळीनंतर ओल्या केसांना टॉवेल गुंडाळल्याने केस खराब होतात.
यामुळे तुमचे केस कमकुवत होऊन केस गळती होते.
ओल्या केसांना टॉवेल गुंडाळल्याने केसांचं टॉवेलसोबत घर्षण होतं. यामुळे केस तुटतात.
आंघोळीनंतर डोक्यावर टॉवेल गुंडाळल्याने केस रुक्ष किंवा कोरडे होऊ शकतात.
जास्त वेळ केसांना टॉवेल बांधून ठेवल्यास केसांमधील नैसर्गिक तेल निघून जातं. त्यामुळे केस खूप कोरडे होतात.