Red Section Separator

सकाळी उठल्यावर तोंडात थोडेसे तेल घ्यावे आणि त्याने गुळणी करावी.

Cream Section Separator

ऑईल पुलिंगसाठी फक्त तिळाचे तेल वापरावे.

यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते, एका आठवड्यात याचा फरक दिसतो.

यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते, एका आठवड्यात याचा फरक दिसतो.

ऑईल पुलिंगमुळे दात पांढरे शुभ्र होतात, तसेच दातांना कीड लागत नाही.

रिकाम्या पोटी ऑईल पुलिंग केल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

ऑईल पुलिंगमुळे संपूर्ण तोंड स्वच्छ होतं.

ऑईल पुलिंगमुळे गळ्यासंबंधित आजार बरे होतात.

ऑईल पुलिंगमुळे दातांना कीड लागत नाही आणि दात दुखत नाहीत.

ऑईल पुलिंगमुळे हिरड्या मजबूत होतात, तसेच हिरड्यांमधून रक्त येत नाही.