Red Section Separator

व्यायाम करताना धावणे गरजेचे आहे. व्यायामापूर्वी धावल्यास चांगला वॉर्मअप होतो.

Cream Section Separator

शरीराच्या फिटनेससाठी रोप वर्कआऊट चांगला आहे. या व्यायाम तुम्ही १२ -१२ च्या सेटनुसार करू शकता.

पोट कमी करण्यासाठी आणि सिक्स पॅक ऍब्स बनवण्यासाठी हा व्यायाम केला जातो.

वेगवेगळ्या प्रकारचे पुश अप्स

वेट लिफ्टिंग या व्यायामामुळे शरीराचे संतुलन चांगले राहते

बाइसेप्स आणि ट्राईसेप्स : हा व्यायाम आर्म प्रीचरचा एक भाग आहे, चांगल्या बायसेप्स आणि ट्रायसेप्ससाठी हा व्यायाम दररोज करावा.

पुलडाऊन व्यायामामुळे खांदा, छाती आणि पाठ योग्य आकारात येते. दररोज 15 ते 20 मिनिटे हा व्यायाम करावा.

डंबल आर्म पिट व्यायामामुळे खांदा आणि छातीला योग्य आकार मिळतो.