Red Section Separator
आचार्य चाणक्य यांनी मनुष्याच्या आयुष्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
Cream Section Separator
आचार्य चाणक्य यांच्या मते, आपल्या आयुष्यात काही कामे एकट्यानेच करायला हवीत.
अभ्यास शक्यतो एकट्यानेच करावा.
तपश्चर्या नेहमी एकट्यानेच करावी.
मनोरंजन एकट्यानेच करण्यात खरी मजा आहे.
कधीही जोशमध्ये किंवा अतिउत्साहात कोणताही निर्णय घेऊ नका.
शत्रूला भेटताना किंवा लढाईला जाताना एकटे जाऊ नये.
कधी-कधी परिस्थितीनुसार, काही कामे एकट्यानेच करावीत.