Red Section Separator
पाणी गळती आणि वीज गळती टाळा यामुळे माता लक्ष्मीची कृपा राहील
Cream Section Separator
अन्न हेच परब्रह्म आहे यामुळे अन्नाचा आदर करा
यथाशक्ती दानधर्म करून पुण्यसंचय करा, यामुळे माता लक्ष्मीची कृपा राहील
घरात तसेच कामाच्या ठिकाणी स्वच्छता राखा
दररोज सकाळी आंघोळ करून नियमितपणे लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी
दररोज सकाळी तुळशीच्या झाडाची पूजा करा आणि त्या झाडाला पाणी घाला
उष्टे खाणे टाळा, ताजा आणि सकस आहार घ्या
महिलांचा आदर केल्यास माता लक्ष्मीची कृपा राहील
घरात वाद घालणे टाळा, यामुळे माता लक्ष्मीची कृपा राहील