Red Section Separator
नग्न व्हा... त्यानंतर तुमची आवडती चप्पल, शूज घाला आणि त्यानंतर फॅशन शोमध्ये असल्यासारखं आपल्या पार्टनर समोर जा.
Cream Section Separator
सर्वप्रथम कपडे काढा आणि त्यामुळे तुम्हाला खूप हलके वाटेल. यानंतर एक छान डुलकी काढा.
एक कॉकटेल बनवा आणि आपल्या पार्टनरसोबत हे ड्रिंक घ्या.
नग्नावस्थेत बोर्ड गेम खेळा. हा खेळ म्हणजे तुम्ही एखादे चित्र काढा आणि ते तुमची जोडीदार ओळखेल.
नग्नावस्थेत असताना स्किन मसाज करुन पाहा.
घरात एकटे असताना तुम्ही ज्या प्रकारे दैनंदिन कामे करता तेच कपडे काढून करुन पाहा.
सेल्फी काढू शकता किंवा एकमेकांचे फोटो काढू शकता.
वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रिम घ्या आणि त्यानंतर तुम्हाला हवे तसे ते खाऊ शकता किंवा अंगालाही लावू शकता.
तुमचे आवडते म्युझिक लावा आणि त्यावर डान्स करा. मात्र,
हे करताना घराचे दरवाजा, खिडक्या बंद असतील याची खात्री करा.