Red Section Separator
दररोज दिवसभरात किमान 3 ते 4 लिटर पाणी प्या
Cream Section Separator
दारू किंवा अल्कोहोल असलेले कोणतेही पेय पिणे टाळा
दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाआधी टोमॅटो, काकडी, गाजर, बीट असे जास्तीत जास्त सॅलड खा
दिवसभरात एक कपपेक्षा जास्त कॉफी पिणे टाळा.
कॉफी-चहा पूर्ण बंद केल्यास जास्त फायदा होईल
फिटनेस जपण्यासाठी, दररोज शरीराला स्ट्रेच करणारे व्यायाम करा.
कोणत्याही पदार्थात वरून मुद्दाम मीठ घेणे टाळा.
डॉक्टरांनी सांगितलेली औषधे ठरलेल्या प्रमाणात आणि ठरलेल्या वेळेत घ्या.