Red Section Separator
योगासनांचा होतो आरोग्याला फायदा
Cream Section Separator
15 मिनिटेही योगा केल्याने तुमच्या आरोग्यात मोठा फरक पडू शकतो.
Red Section Separator
अंजली मुद्रा हे आसन केल्याने तुम्हाला मनातून एक वेगळी प्रेरणा मिळेल.
काऊ कॅट या आसनामुळे तुमची श्वास घेण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते.
Red Section Separator
आपण एका वेळी किमान 30 सेकंद प्लँकच्या स्थितीत रहावे.
प्रत्येक व्यक्तीने दिवसातून एकदा ताडासन अवश्य करावे. त्याचा एकंदर आरोग्याला फायदा होतो.
ही आसने केल्याने तुम्हाला खूप हलके वाटेल.
Red Section Separator
श्वासोच्छवासाचे व्यायाम केल्याने मेंदूला खूप आराम वाटू शकतो.
या योगासनांच्या मदतीने हृदयासोबतच शरीराच्या इतर भागांनाही बळकटी मिळू शकते.
हे योगासन तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळीही करू शकता.