Red Section Separator
थंडीत विविध कारणांमुळे पाठदुखी, कंबरदुखी वाढते.
Cream Section Separator
तुम्हालाही अशी समस्या भेडसावत असेल तर हे उपाय तुम्हांला आराम देऊ शकतात.
पाठीच्या कण्यातील संसर्ग, कर्करोग किंवा इतर समस्यांमुळे पाठदुखी होऊ शकते.
पलंगावरील खराब गादीमुळे, झोपताना तुमचे पोश्चर बरोबर नसल्यास पाठदुखी किंवा कंबर दुखी सुरू होते.
सर्वप्रथम, तुमची चालण्याची आणि बसण्याची स्थिती दुरुस्त करा.
यामुळे स्नायू रिलॅक्स राहतील आणि वेदना होणार नाहीत.
कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर काम करताना मध्ये-मध्ये ब्रेक घ्या.
शरीराच्या दुप्पट वजन उचलू नका. अचानक असे करणे खूप हानिकारक असू शकते.
रोजच्या आहारात हळदीच्या दुधाचा समावेश करा. याच्या नियमित सेवनाने जुनी वेदनाही दूर होतात.