Red Section Separator

बिअर हे सर्वात आवडते पेय मानले जाते यात शंका नाही.

Cream Section Separator

दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी अनेकांना थंडगार बिअर पिणे खूप आवडते.

काही लोकांना वाटते की बिअर आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.

बिअर पिण्याचे अनेक फायदे आहेत, पण रोज किती बिअर प्यायली पाहिजे हे जाणून घ्या

बिअर पिल्याने तणाव, चिंता आणि थकवा या समस्या दूर होतात.

बिअर 350 मिलीग्रामपेक्षा जास्त पिऊ नये.

मुतखड्यापासून लवकरात लवकर सुटका हवी असेल तर तुम्ही बिअरचे सेवन करू शकता.

बिअर प्यायल्याने स्टोन फुटतो आणि लघवीद्वारे बाहेर पडतो.

75 मिलीग्राम बिअरचे सेवन केल्याने अल्सरच्या समस्येत खूप आराम मिळतो.