Red Section Separator
गाजरात कॅरोरोटेनॉइड्स असतं, त्यामुळे त्वचेचे उन्हापासून संरक्षण मिळतं.
Cream Section Separator
गाजरामुळे विषारी पदार्थ बाहेर पडतात, त्यामुळे गाजराचा रस यकृतासाठी फायदेशीर आहे.
गाजराचा रस प्यायल्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
गाजरात सोल्यूबल्स फायबर असतं, त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं.
गाजरात विटामिन ए, बीटा केराटीन असतं, त्यामुळे डोळे निरोगी होतात.
गाजरात अँटीऑक्सिडेंट तत्व असतात, त्यामुळे रोगप्रातिकारक शक्ती वाढते.
गाजरात विटामिन ए असतं, त्यामुळे त्वचा तजेलदार होते.
गाजरात आयर्न असतं त्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते.