Red Section Separator
प्लँक व्यायामामुळे पोट आत जातं, या व्यायामाचे अनेक फायदेही आहेत.
Cream Section Separator
हाई प्लँकसाइड प्लँक नी टचेसलेट्रल प्लँक वॉल.
प्लँक करण्यासाठी पुशअपच्या पोजिशनमध्ये यावे अणि शरीराचे वजन हातांवर घ्यावे,
संपूर्ण शरीर सरळ ठेवावे आणि पायावर उभे रहावे.
प्लँक केल्यामुळे शरीराच्या मांसपेशी मजबूत होतात आणि शरीराचे संतुलन चांगले होते.
प्लँक केल्यामुळे हाडं मजबूत होतात. तसेच ताण कमी होतो आणि मूड चांगला होतो.
दररोज प्लँक केल्यास कंबरदुखी दूर होते, तसेच मान आणि माकडहाडही मजबूत होतं.
प्लँक केल्यामुळे पोटाच्या मसल्स मजबूत होतात आणि सिक्स पॅक ऍब्स होण्यास मदत होते.